डिजिटल गावकरी
नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आता या गॅस सिलेंडर मध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस असेल तर तुम्हाला 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्वला गॅस नसेल तर तुम्हाला 530 रुपये हे मिळणार आहेत आता यामध्ये महत्त्वपूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे अगोदरच्या जीआर मध्ये एक महत्त्वपूर्ण पॉईंट होता की गॅस जोडणी ती महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आता नवीन जीआर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जीआर मध्ये असं सांगण्यात आलेला आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे.
नक्की काय काय बदल आहे ते नीट पुन्हा एकदा वाचा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत ( Annpurna Yojna Maharashtra gift 1 year 3 cyilender Free ) यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत परंतु अगोदरच्या जीआर मध्ये कसं होतं की जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणं गरजेचं होतं परंतु आता नवीन जीआर आलाय ज्यामध्ये घरातील कोणाच्याही नावाने जर गॅस असेल तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजेच त्या महिलेला लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ सुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत जे काही 830 रुपये किंवा पाचशे रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळतील आता तुम्ही म्हणाल ही गॅस जोडणी महिलांच्या नावे कशी करायची तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल तर तुम्ही जे काही तुमचे गॅस डीलर असेल जे डीलर मेन डीलर असेल त्याला भेटा आणि जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने करून घ्या तरच तुम्हाला हा लाभ जो काही 830 रुपयाचा आहे तो मिळणार आहे महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना त्या गॅसचे पैसे सुद्धा मिळतील.
0 टिप्पण्या