नमस्कार मंडळी ,रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे उत्तर रेल्वे मध्ये शिकाऊ पदासाठी जागा निघाल्या आहेत तेही 10 पास मध्ये तर ज्यांना कुणाला अर्ज करायचं आहे त्यांनी खालील वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फार्म भरू शकता.
रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रयागराज विभाग (मेकॅनिकल) साठी 364, प्रयागराज (इलेक्ट्रिकल विभाग) साठी 339, झाशी विभागासाठी 497, झाशी कार्यशाळेसाठी 183, आग्रा विभागासाठी 296 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 1679 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.( Uttar pradesh Railway Bharti 2024)
विभागाचे नाव : रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वे
पदाचे नाव : शिकाऊ
पदसंख्या :1679
शैक्षणिक पात्रता : दहावी पास + ITI
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑक्टोबर 2024
अर्ज फी :100/- आहे. SC/ST/PWD/ महिलांना फी नाही.
अधिकृत वेबसाईट :अधिक माहितीसाठी rrcpryj.org या वेबसाईटला भेट द्या.
0 टिप्पण्या