Navratri 2024 date: नवरात्री 2024 मध्ये कधी आहे ?



नवरात्री 2024: देवीचे नऊ दिवस

नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दहा दिवसांच्या उत्सवात देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा काळ हा अध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा काळ मानला जातो. या काळात उपासना, व्रत आणि पूजा करून आपण देवीची कृपा प्राप्त करू शकतो.

नवरात्री 2024 कधी आहे?

नवरात्रीची तारीख दरवर्षी बदलत असते. ही तारीख हिंदू पंचांगावर आधारित असते. नवरात्रीचे पहिले दिवस हे आश्विन महिन्यात येतो

3 ऑक्टोंबर 2024 पासून सर्दीय नवरात्रीला सुरुवात होईल

नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.

नवरात्रीचे नऊ दिवस कोणते पाहा.

नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना समर्पित असतात. प्रत्येक दिवशी देवीचे एक वेगळे रूप पूजले जाते.

प्रथम दिवस: शैलपुत्री

दुसरा दिवस ब्रह्मचारिणी

तिसरा दिवस: चंद्रघंटा

चौथा दिवस: कुष्मांडा

पाचवा दिवस: स्कंदमाता

सहावा दिवस:कात्यायनी

सातवा दिवस: कालरात्री

आठवा दिवस:महागौरी

नववा दिवस: सिद्धिदात्री

नवरात्रीचे महत्त्व काय आहे?

नवरात्रीचा काळ हा आध्यात्मिक विकास आणि आत्मशुद्धीकरणासाठी खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या काळात उपासना, व्रत आणि पूजा करून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. नवरात्रीच्या काळात देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त स्तोत्र, मंत्र आणि आरती गातात आणि देवीची पूजा अर्चना करतात ज्या भक्तांची श्रद्धा आहे ते सर्व लोक नवरात्रीचे महत्व समजतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या