Atal kamgarAwas Yojana: अटल बाांधकाम कामगार आवास योजना अर्ज आणि कागदपत्रे.


अटल बाांधकाम कामगार आवास योजना :
महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळाकडे नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांपकैी शहरी भागातील बाांधकाम कामगाराांकरीता प्रधानमांत्री आवास योजने अांतगगत महाराष्ट्र बाांधकाम कामगार आवास योजना ही 03 फेब्रवुारी, 2018 रोजीच्या शासन वनणगयान्वये लागू करण्यात आली आहे. आवण सांदभाधीन वदनाांक 29 ऑक्टोबर, 2018 रोजीच्या शासन वनणगयान्वये लाभार्ी वनवडीबाबतच्या अटी व शर्ती व योजना अांमलबजावणीची कायगपध्दती वनवित करण्यात आलेली आहे. ( Atal Bandhkam Kamgaar Awas Yojana)

महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनाांक 30 ऑक्टोबर, 2018 रोजीच्या बठैकीत ग्रामीण भागातील नोंदीत बाांधकाम कामगाराांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बाांधण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराच े पक्क्या घरात रूपाांतर करण्यासाठी मंडळामार्फत योजना राबववण्याबाबत सदर योजनेत घरकुल बाांधण्यासाठी बाांधकाम कामगाराला अर्थसहाय्य देण्याचा
ठराव पारित करण्यात आला आहे . त्यास अनुलक्षनू ग्रामीण भागातील नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांना अटल बाांधकाम कामगार (ग्रामीण) आवास योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

अटल बाांधकाम कामगार आवास योजनेचे स्वरूप 

महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळाकडे नोंदीत (सवक्रय) बाांधकाम

कामगारापकैी ग्रामीण भागातील नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांसाठी मांजुर अटल बाांधकाम कामगार आवास योजनेच े(ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.

मांडळाकडील नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बाांधण्यासाठी अर्वा अस्स्तत्वात असलेल्या कच्च्या घराच े पक्क्या घरात रूपाांतर करण्यासाठी रू. 1.50 लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी
मांडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.

महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धतीवर( MGNREGA) अनुज्ञेय असणारे रु. 18,000/- तसेच स्वच्छ भारत अवभयानद्वारे शौचालय बाांधण्यासाठी अनुज्ञये असलेले रू.12,000/- अस एकूण रु. 30000/- अनुदान रु. 1.50 लक्ष मध्ये समाववष्ट्ट असल्याने सांबवधत योजनाांचा दुसऱ्यानंदा लाभ देय राहणार नाही. 

घराचे क्षेत्रफळ 

अटल बाांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अांतगगत पात्र ठरलेल्या बाांधकाम कामगाराांनी
कीमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बाांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकवरता रु. 1.50 ल्क्ष एवढे अनुदान देय राहील. मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बाांधकाम स्वखचाने करण्यास मुभा राहील. 

अटल बाांधकाम कामगार आवास योजनेसाठी पात्रता 

महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळाकडे नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांपकैी ग्रामीण भागातील नोंदीत (सवक्रय) बाांधकाम कामगाराांसाठी अटल बाांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ प्रवत कुटुांबासाठी असनू त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे.

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बाांधकाम कामगार म्हणनू नोंदणीकृत असावा. 

2).नोंदीत (सक्रिय) बाांधकाम कामगाराांच े स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बाांधलेले) घर नसाव. तशा आशयाच ेस्वयांघोर्षणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.

3) नोंदीत बाांधकाम कामगारास पक्के घर बाांधण्यासाठी स्वत:च्या / पती /पत्नीच्या नाव ेमालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या जागेच्या ठीकाणी घर बाांधता येईल.

4) बाांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहवनमाण योजनाांचा लाभ घेतलेला नसावा.

मडळाकडील देय गृहकजावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्याांनी स्वयांघोर्षणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.

5 ) अटल बाांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ प्रवत कुटुांबासाठी आहे.

6) एकदा लाभ घेतल्यानांतर बाांधकाम कामगार पनुि: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही. 

7 ) नोंदणीकृत ( सक्रिय) बाांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिज्ञा यादीमध्ये (PWL) समाववष्ट्ट नसावा. 

अटल बाांधकाम कामगार आवास योजना आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बाांधकाम कामगाराांपकैी ग्रामीण भागातील नोंदीत बाांधकाम कामगाराांसाठी अटल बाांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ घेण्यासाठी वीहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे.

1) सक्षम पदाधिकारी नोंदीत बाांधकाम कामगार म्हणनू दिलेल्या ओळखपत्राची मूळ प्रत .

2) आधारकार्ड

3) 7/12 चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ ग्रामपांचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा

4) लाभार्थ्यांची बचत खात्याच्या पासबकुाची छायाांकीत प्रत .

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत


कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टल https://mahabocw.in/ वरून किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.

अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अटल बांधकाम कामगार आवास योजनांचे अर्ज डाऊनलोड करा.

अटल बांधकाम कामगार आवास form 1

अटल बांधकाम कामगार योजना (शहरी) अर्ज 2

https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-yojana-form/

आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्तायेथे क्लिक करा.

https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-contact-number/

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णययेथे क्लिक करा

https://bandhkamkamgar.com/bandhkam-kamgar-gr/




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या