आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत, राज्य शासनाचा मोठा निर्णय.



नमस्कार मंडळी,आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम अजूनही सुरु आहे. याज्न्दा सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला, मात्र यामुळे असून, आताही शासनाने आपत्तीग्रस्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर ८,५०० रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये ३ हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या