Digital Gaavkari
Free Shilai Machine Yojna2024
केंद्र सरकारकडून महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरु करण्यात आली आहे यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. प्रधानंमंत्री नरेंद्र मोदींनी महिलांना सशक्त,सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. २० ते ४० वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता याची संपुर्ण महिती या लेखामध्ये दिली आहे.
फ्री शिलाई मशीन योजना पात्रता.
या योजनेसाठी अर्ज करणारे उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पतीची कमाई १२,००० रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
ज्या महिला आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे त्यांना मदत करणे, हा प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीनचा उद्देश आहे.
महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना केली जाणार आहे.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
तुम्हाला आधार कार्ड,
ओळखपत्र
वयाचे प्रमाणपत्र
जन्माचा दाखला
पासपोर्ट साइज फोटो
मोबाईल नंबर
विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र हे कागदपत्रे देण्यात येणार आहे.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा.
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालय मध्ये करू शकता तिथे आपल्या फार्म भरून कागदपत्रे जोडून आपलं अर्ज भरून घ्या.
याबाबत अधिक माहितीसाठी https://www.india.gov.in या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता.
0 टिप्पण्या