Mukhymantri Ladki Bahin Yojna Aadhar link update.
मुख्यमंत्री माझी लडकी बहिन योजनेचे लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही आपल्या बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या.
तुम्ही घर बसल्या मोबाईलने सुधा तुमचे आधार लिंक तपासू सकता.
तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही हे खालील पध्दतीने तपासा.
तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा
UIDAI आधार कार्ड वेबसाइटला भेट द्या: https://uidai.gov.in
यानंतर तुम्ही येथे लॉगिन बटणावर क्लिक करून त्यात आपले आधर नंबर आणि कॅप्तचा टाकून लॉग इन करा.
त्यानंतर तुमचा मोबाईलवर एक OTP येलील ती OTP टाका आणि लॉग इन करा.
त्यानंतर डॅशबोर्ड मध्ये आधार-बँक लिंकिंग स्थिती Aadhar Seeding status या पर्याय शोधा आणि त्याच्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे Congratulation your bank account linked म्हणून एक मेसेज दिसेल तर तुमचा आधार लिंक आहे असे समजायचे जर नसेल तर not linked म्हणून दाखवेल.
आणि जर तुमचे आधार लिंक खात्याची लिंक नसेल तर लवकर बँकेत जाऊन आधार लिंक करा तेव्हाच तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमचा खात्यात जमा केले जातील.
0 टिप्पण्या