Digital Gaavkari News
Edit By: दुर्गाप्रसाद घरतकर
Mansoon News Maharashtra
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार दिवसांचा जिल्हानिहाय अंदाज या लेखामध्ये दिला आहे.
आज (२२ जुलै): कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांत आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी ऑरेंज जारी करण्यात आले आहे.
तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा येलो अलर्ट घोषित करण्यात आले आहे.
उद्या (23 जुलै): रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट. सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्रातील विदर्भ, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बुधवार (24 जुलै): मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
गुरुवार आणि शुक्रवार (25 आणि 26 जुलै): कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (पुणे, सातारा, कोल्हापूर) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तरीपण महाराष्ट्र राज्य सरकारने या पानामध्ये कोठेही वाहने रस्त्यावर घेऊन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या