आयुध निर्माणी चंद्रपूर Ordnance Factory Chandrapur Bharti मध्ये “ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. त्याची भरती कंपनीने काढली आहे तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी इचुक व्यक्तींनी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 7545/HRDC/GA/TA/2024-25
जाहिरात तारीख: 13 जून 2024
शेवटची तारीख: 20 जुलै 2024
पदाचे नाव: ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन अॅप्रेंटिस
पद संख्या: 140 जागा
पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 45
02 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 45
03 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 50
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – B.Sc/B.Com/BCA
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
फी: नाही
वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 14 वर्षे.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043
पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs ( Stipend )
जाहिरात व अर्ज बघा: पाहा
वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 14 वर्षे.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043
पगार: 8,000 Rs ते 9,000 Rs ( Stipend )
जाहिरात व अर्ज बघा: पाहा
hattps://drive.google.com/file/d/1pHMqeGeUmsGYNxjCGj7xKRbq-edvgoNz/view
अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा https://ddpdoo.gov.in
अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा https://ddpdoo.gov.in
0 टिप्पण्या