कर्ज माफी लेटेस्ट न्यूज karj Mafi List 2024
शेतकऱ्यांना अनेक बँका पीक कर्ज देत नाहीत किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभही मिळालेला नाही यामुळे भारतातील शेतकरी संकटामध्ये पडले आहेत. आणि यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराचे दरवाजे ठोवावे लागले आहेत. अलीकडे शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी ह्या हंगामात झाली आहे पण त्यांच्याकडे पिकाला खत घालण्यासाठी पैसे नाहीत. अनेक आंदोलने करूनही कर्ज माफी बाबत निर्णय झालेला नाही. भारतील अनेक राज्यातील शेतकरी बांधवाना कर्ज घेतले आहे मात्र मोदी सरकार आता कर्ज माफी करण्यासाठी मागे पुढे पाहत असल्याचे चित्र दिसत आहे यामध्ये सर्व शेतकरी बांधवाना लवकरात लवकर आपले कर्ज मोदी सरकारने माफ करावे ही विनंती संपूर्ण भारतात केली जाते आहे. या लेखामध्ये आपण कोणत्या राज्यातील शेतकरीचे कर्ज माफी केली आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत.
आतापर्यंत भारतामध्ये तेलंगणा सरकारने राज्यातील सुमारे 47 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 13 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. या योजनेसाठी सरकारने वितरित केलेली एकूण रक्कम 31,000 कोटी रुपये आहे. तेलंगणा सरकार रायथू भरोसा योजना नावाची दुसरी योजना देखील राबवत आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना थेट लाभाचे गुंतवणूक अनुदान दिले जाते. सरकारने हे अनुदान पूर्वीच्या 15,000 रुपयांवरून 15,000 रुपये प्रति शेतकरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचा लहान आकार, लोकसंख्या आणि महाराष्ट्राच्या तुलनेत कमी महसूल लक्षात घेता तेलंगणा सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय असल्याचे म्हटले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणतीही पावले उचलली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 2015 ते 2017 दरम्यान जाहीर झालेल्या कर्ज माफी योजनेसाठी पात्र नसलेले सुमारे सहा ते सात लाख शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने तेलंगणा सरकारपासून प्रेरणा घेऊन गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ची योजना जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.
कर्ज माफी महाराष्ट्र Maharashtra Karj Mafi
कर्ज माफी महाराष्ट्र 2024 निर्णय
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना लवकरच संपूर्ण कर्जमाफी देण्याचा सरकारचा विचार आहे असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. असेच एक पाऊल म्हणजे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून राज्याच्या तिजोरीवर 6,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आह. गेल्या 7 वर्षात सरकारने दिलेली ही दुसरी कर्जमाफी असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे . कर्जमाफीऐवजी पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज सहज मिळावे यावर भर दिला पाहिजे असे कृषिमंत्री यांनी म्हटले आहे परंतु आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने कर्ज माफी महाराष्ट्र 2024 बाबद कोणतेही निर्णय घेतला नाही आहे.
यूपी किसान कर्ज माफी Up kisaan Karj Mafi
यूपी किसान कर्ज माफी मध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या 33,000 शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले असून यूपी योगी सरकारने 33,000 शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचणींमुळे 2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ शकले नव्हते त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. सरकारने कागदपत्रांची पडताळणी करून या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट म्हणून.यूपी किसान कर्ज माफी म्हणून या निर्णयाचे स्वागत केले जाते आहे.
सोसायटी कर्ज माफी society Karj Mafi 2024
विविध राज्यातील शेतकरी ना सोसायटी द्वारे मिळणारे कर्ज करण्यासाठी अजून कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही महाराष्ट्रामध्ये सोसायटी कर्ज माफी करण्यासाठी कृषिमंत्री यांनी आढावा घेतला आहे . पण नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2024 चे सोसायटी कर्ज माफी करण्यातबाबद निर्णय लवकच घेण्यात येतील असे नरेंद मोदी यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या