डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
Gadchiroli Vidhansabha election 2024
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. त्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम केली आहे. या लोकसभेमध्ये डॉ. नामदेव किरसान यांनी काँग्रेस पक्षाची जागा लढवली आणि विजयी झाले आणि या विधानसभेमध्ये आता भाजपाचे वर्चस्व कमी झाले आहे माञ आता येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप माञ जोरात तयारीला लागला आहे यामधे देवेंद्र फडणवीस यांनी ह्या जागा जिंकून काढण्यासाठी प्रयत्न करतील हे नक्की आहे. या लेखामध्ये 2024 ची विधानसभेच्या निवडणुका कश्या पद्धतीने लढतील याचा आढावा जाणून घेणार आहोत.
2019 च्या निवडणुकीत प्रत्येक सहा विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षासाठी जिंकलेल्या जागा आणि आता येणाऱ्या विधानसभेसाठी कोन कोन आपल्या पक्षासाठी कामाला लागले आहेत ते पाहणार आहोत
आमगाव: काँग्रेसने 2019 मध्ये 7420 मतांच्या फरकाने जागा जिंकली. आणि भाजपचा पराजय केला होता आणि या विधानसभे मध्ये आमदार सहसराम कोरोटे यांनी ही जागा जिकली होती पण यावेळी माञ भाजप विजयासाठी जास्त प्रयत्न करण्याची शक्यता यामधे माझी आमदार संजय पुराम यांना भाजप तिकीट देण्याच्या तयारीत आहे असे विधानसभेत सांगितले जाते आहे.
आरमोरी: ही जागा भाजपने सलग दोनदा जिंकली आहे. भाजप कृष्णा गजबे यांना हॅट्ट्रिकची संधी देऊ शकते, असा अंदाज वक्त्याने या विधानसभेसाथी वर्तवला आहे.
गडचिरोली (ST) : या विधानसभेची जागा 2019 मध्ये भाजपने ही जागा जिंकली. तथापि, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या तुलनेत काँग्रेसने चांगली कामगिरी केलीआहे आणि या लोकसभेचे खासदार नामदेव किरसान हे असल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
अहेरी:२०१९ मध्ये ही जागा राष्ट्रवादीने जिंकली. पण विद्यमान आमदार अजित पवार यांच्यासोबत महायुतीचा भाग असल्याने आगामी निवडणुकीत या मतदारसंघाचा निकाल अनिश्चित आहे.
ब्रह्मपुरी:काँग्रेसने २०१९ मध्ये ही जागा जिंकली आणि यास विधासभे मध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर आघाडी घेतली आणि यावेळी ते पुन्हा जिंकण्याची शक्यता आहे.
चिमूर:भाजपने २०१९ मध्ये ही जागा जिंकली. भाजपच्या उमेदवार बंताई भांगडीया यांना आणखी एक संधी मिळू शकते, पण यावेळी काँग्रेसलाही विजयाची मिळणयची जास्त संधी आहे.
एकंदरीत गडचिरोली-चिमूर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढत होण्याचा अंदाज काँग्रेस वक्त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे आणि या शेत्रातील लोकांचा विश्र्वास काँग्रेस पक्षाने जीकला आहे आणि म्हणून येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आपल्या जागा राखण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे.

0 टिप्पण्या