डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर
गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगढ या यात्रेत लाखो भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतातआदिवासी बांधवांचे दैवत असलेल्या पारी कुपार लिंगो माँ कंकाली देवीचे स्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील ग्राम कचारगड येथील यात्रेला गुरुवारपासून (दि. २२ /२०२४ ) लां सुरुवात होत आहे. या यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येत
आदिवासी बांधव सहभागी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी गोंदिया येथील बस आगाराकडून १५ बसेसची सोय करण्यात आली आहे. शिवाय, एक बस साकोली आगारातील येणार आहे.
छत्तीसगड, झारखंड, बिहार, महाराष्ट्र व इतर राज्यांतून भाविक येथे मोठ्या श्रद्धेने लाखोंच्या संख्येत येतात.गोंदिया स्थळापासून सालेकसा येथे जाण्यासाठी रेल्वेची सोय असली तरी बसेसनेही भाविक कचारगड येथे यात्रेत जातात. अशात त्यांना ये-जा करताना गैरसोय होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश बसेसद्वारे भाविकांना कचारगड येथे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी साकोलीची बस राहणार आमगाव येथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे.
कचारगढ येथे दर्वर्शी यात्रेमध्ये आदिवासी बांधव आदिवासीं पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करण्यात येतात तसेच या यात्रेमध्ये आदिवासी बांधव आपल्या आदिवासीं जातीचे महत्व आणि आदिवासीं ची एकात्मता निर्माण करण्याचे काम करत असतात अतिदुर्गम भागात असलेल्या कचारगढ येते आदिवासी लोकांची वाशहात आहे आणि या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा व पहाडे आहेस याचा निसर्गमय सौंदर्य पाहण्यासाठी विविध राज्यातून लोक गोंदिया जिल्ह्यामध्ये येत असतात.
0 टिप्पण्या