नमस्कार मित्रांनो, साडी घातलेल्या कोणत्याही स्त्रीकडे पाहिल्यावर प्रथमतः तिच्या उघड्या पोटाकडे का लक्ष जाते? हा एक सामाजिक प्रश्न असल्याने मी दुर्गाप्रसाद घरतकर आधीच्या उत्तरांप्रमाणे प्रश्नांकर्त्याला काहीही दोष देऊ इच्छित नाही. मात्र सदरील प्रश्नावर थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे The Availability Of Heuristic किंवा Bias Decision-maker.म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपण त्यास ‘मेंदूची सोप्या पद्धतीने निर्णय घेण्याची’ किंवा ‘ठरवण्याची क्षमता’ असे म्हणू शकतो. आता खालील चित्र लक्ष देऊन बघा..

तुम्हाला काय दिसले : एक तपकिरी लहान गोल एका मोठ्या पिवळ्या गोलात आहे. अगदी साहजिकच सर्वांचे लक्ष सुरवातीला आपोआप त्या तपकिरी गोलावर गेले. म्हणजे जेव्हा आपल्या मेंदूने केलेल्या निरीक्षणावर व्यक्त होण्याचा किंवा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सर्वात पहिल्यांदा तपकिरी रंगाच्या गोलाकडे केंद्रित केले.
या सिद्धांतनुसार मेंदू निर्णय घेण्यासाठी सुरवातीला अगदी शॉर्टकट्स पद्धतीचा अवलंब करतो. बऱ्याचदा शॉर्टकट्स माहिती घेतल्याने योग्य दृष्टिकोन कळू शकतो मात्र बऱ्याचदा ही माहीती अपुर्ण असल्याने चुकीचा समज तयार होतो.
अगदी याचप्रमाणे जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पाहतो तेव्हा अगदी सुरवातीला आपले अश्याच शॉर्टकट्स व लहान गोष्टीकडे लक्ष जाईल ज्याद्वारे आपला समज तयार होईल. उदा. एखाद्या दिवशी आपण ऑफिसात फाटलेला अथवा भोकं पडलेला शर्ट घालून जा. प्रत्येक जण तुमचे पूर्ण शर्टावरील लक्ष सोडून तुमच्या शर्टावरील त्या छिद्राला पाहतील व त्याबद्दल तुम्हाला विचारतील. आपण जरी नवीन, इस्त्री केलेले शर्ट घातला असेल तरी सर्वांचे लक्ष आपोआप त्यावरच आधी जाईल. अगदी त्याप्रमाणे महिलांच्या साडीच्या बाबतीत असे होते. माउलीने पूर्ण साडी जरी नेसली असेल तरी सर्वांचे लक्ष जो भाग उघडा आहे त्यावरच जाईल.. ही मेंदूची आपोआप घडणारी प्रतिक्रिया आहे.
वाचकांनो ! साडी नेसण्याच्या विविध पद्धती असतात. पण एकंदरीत साऱ्याच पद्धतीत साडीने पोट व मागे पाठ पूर्णपणे झाकता येते व झाकलेले असते. पण सध्या माताजी सवयीच्या व सोयीच्या पद्धतीनुसार ते आता बेंबीखाली अथवा कंबरेला न झाकता साडी परिधान करतात. मुळात साडी हा एकवस्त्री पेहराव प्रकार आहे ज्यास नीट घातल्यास तर अंगाचे सारे भाग लपवले जाऊ शकतात. मग त्यात महाराष्ट्री, गुजराती, बंगाली, मध्यप्रदेश, बिहारी, केरळ व राजस्थानी अश्या सर्व प्रकारच्या साड्या आल्यातच. एकुणच सध्याच्या वातावरणाला आधुनिक फिल्मी साड्यांचे फॅड झाल्याने, आपणाला साडी वस्त्रबद्दल गैरसमज तयार झाला असावा, म्हणून आताच्या माऊली त्याप्रमाणे पेहराव करतात. आता खालील चित्र बघावीत…

या वरील चित्रांत साडी घातलेल्या महिला दाखवल्या आहेत. काही जुने फोटो आहेत व एक नवीन आहे. काही ग्राफिक्सद्वारे साडी पेहरावच्या पद्धती दाखवल्या आहेत. पण तुम्हाला यात कुठेही पोट उघडे दिसणार नाही. (तरी दिसले असेल तर कळवावे.) पण आणखी खालील चित्र बघा…

या सर्व माऊल्या मॉडर्न साडी पेहरावात आहेत… यात तुम्हाला काय काय दिसेल याचे मला वर्णन करता येणार नाही. पण आपण सर्व हे पाहिलेलं आहेत. आता चूक साडीची आहे की, साडी घातलेल्या माऊलीची की ते सर्व पाहणाऱ्या वर्गाची.. हे आपण ठरवावे.
कोणता पुरुष स्वतःहून सुरवातीला तुमच्या पोटाकडे का पाहिलं हो… ! सर्वांचे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा तुम्ही पुन्हा-पुन्हा आपल्या हाताने साडी सावरतात, तेव्हाच त्याचे लक्ष जाते… (काही स्त्री-लंपट मुद्दामहून पाहू शकतात - पण याचा दोष सर्वांनाच कशाला.)
म्हणून माझ्या देशाच्या माऊल्यांनो, बहिणींनो व माताजींनो साडीला साडी प्रमाणे नसल्यास तर बरे होईल, कारण जगात प्रत्येक मनुष्य राम होऊ शकत नसला तरी बरेच पुरुष सत्कर्म व सत्विचारी आहेत म्हणून किमान आपण सीता, अहिल्या व पतिव्रता अनुसूया तर नक्कीच बनण्याचा प्रयत्न करू शकतात. साडी तर आमच्या आज्जीसुद्धा नेसायच्या पण आजपर्यंत आम्ही त्यांना विनासावध कधी पाहिलेले नव्हते. आपण (पुरुषांनी) सुध्दा महिलांकडे पाहताना इतरत्र पाहण्यापेक्षा (आई समजून) त्यांच्या पायाकडे पाहावे किंवा कामपूरते बोलून मोकळे व्हावे.…. त्यामुळे गैरसमज सुद्धा होणार नाही असे मला वाटते.

0 टिप्पण्या