मनरेगा योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्रात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ग्रामीण समुदायांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी सरकारने ई.1977 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकाने बेरोजगार लोकांसाठी ही योजना सुरू केली या योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे आणि त्याचा राज्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. हा लेख महाराष्ट्रातील मनरेगा योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे.
मनरेगा योजनेचा उद्देश
2008 मध्ये सुरू करण्यात आलेली मनरेगा योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण कुटुंबांना 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. ग्रामीण समुदायांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सशक्त बनवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेंतर्गत, पात्र व्यक्तींना ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणाऱ्या, पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि एकूणच आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून अंगमेहनतीचे काम या योजनेने गावामध्ये राबविले जाते आणि त्या कामाचे त्यांना योग्य मजुरी दिली जाते.
मनरेगा योजना महाराष्ट्र 2023 माहिती
योजनेचे नाव :- महाराष्ट्र नरेगा योजना
कोणी सुरू केली :- महारष्ट्र सरकार
उद्देश :- ग्रामीण भागात हमिने रोजगार देणे
सरकारी वेबसाईट :- https://egs.mahaonline.gov.in
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन आणि ऑफलाईन
मनरेगा योजना अंतर्गत समाविष्ट अधिकारी आणि मंत्रालय
रोजगार केंद्र परिषद
तांत्रिक सहायक
राज्य व्यावसायिक परिषद
पंचायत विकास अधिकारी
ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामपंचायत
कार्यक्रम अधिकारी
क्लर्क
ज्युनियर अभियंता
ग्राम उपक्रम सहायक
महाराष्ट्र मनरेगा योजनेची नियम अटी
या योजनेद्वारे प्रत्येक आर्थिक वर्षात प्रत्येक कुटुंबाला किमान 100 दिवस रोजगार हमी दिली जाईल.
कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल.
या योजनेंतर्गत रोजंदारीचे दर केंद्र सरकार ठरवणार आहेत.
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार मजुरी दिली जाईल.
मजुरीचा दर पुरुष आणि महिलांसाठी समान असेल.
काम पूर्ण झाल्यानंतर जास्तीत जास्त 15 दिवसांच्या आत मजुरी दिली जाईल.
महाराष्ट्र मनरेगा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणीकृत मजुरांना किमान 14 दिवस सलग काम करावे लागेल.
ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू करण्यासाठी किमान 10 मजुरांची आवश्यकता आहे.
वेतनाचे वाटप वेज बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यात केले जाईल.
गावातील ५ किलोमीटर परिसरात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
या योजनेंतर्गत कंत्राटदारांना काम दिले जाणार नाही.
या योजनेंतर्गत तालुका आणि जिल्हा स्तरावरील किमान 60% काम अकुशल कामगारांसाठी असेल.
मनरेगा महाराष्ट्र योजना 2023 शी संबंधित सर्व माहिती कार्यालय, ग्रामपंचायत आणि अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी सोशल ऑडिट करण्यात येणार आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांच्या तक्रारींचेही निवारण सुद्धा करण्यात येईल.
महाराष्ट्र मनरेगा योजनेसाठी पात्रता
अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
या योजनेचा लाभ केवळ ग्रामीण भागात राहणारे नागरिकच मिळण्यास पात्र आहेत.
या योजनेंतर्गत रोजगार मिळविण्यासाठी अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र मनरेगा योजनेची महत्वाची कागदपत्रे
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
वयाचा पुरावा
शिधापत्रिका पासपोर्ट
आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर
ई - मेल आयडी
अर्ज कसा करायचा, पद्धत
हे सर्व कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक आहेत तुम्ही अर्ज ग्रामंचायतीतर्फे करत असाल तर रोजगार सेवक या अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने करत असाल तर ह्या वेबसाईट वर जाऊन https://egs.mahaonline.gov.inअर्ज करुु सकता अर्ज नंतर तुम्ही आपले नाव ग्रामपंचायत मध्ये जाऊन चेक करू शकता.

0 टिप्पण्या